Home > News Update > छत्रपतींवर सिनेमा – रितेश देशमुख आणि नागराज मंजुळेंची घोषणा

छत्रपतींवर सिनेमा – रितेश देशमुख आणि नागराज मंजुळेंची घोषणा

छत्रपतींवर सिनेमा – रितेश देशमुख आणि नागराज मंजुळेंची घोषणा
X

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं मुहूर्त साधत अभिनेता रितेश देशमुख याने शिवाजी महाजारांवरील सिनेमाची घोषणा केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. रितेश देशमुखने या घोषणेनंतर एक टिझर प्रसिद्ध केले आहे.

यानंतर नागराज मंजुळेने ट्विट करत म्हटलं,

“एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित...आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी शिवाजी राजा शिवाजी छत्रपती शिवाजी शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा”

Updated : 19 Feb 2020 9:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top