इराण – अमेरिका संघर्ष, जग महायुध्दाच्या उंबरठ्यावर?

13

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याने आखातातील परिस्थिती स्फोटक बनली आहे. कोणत्याही क्षणी युद्धाची थिनगी पडू शकते का? या संघर्षाची कारणं व परिणाम काय असतील? तसंच याचा भारतावरती काय परिणाम होईल? पाहा परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे विश्लेषण

 

Comments