Modinomics 2.0: राजकारणात ‘A’ ग्रेड असलेले मोदी अर्थकारणात कुठं आहेत?

Courtesy: Social Media

मोदी सरकार 2 ला एक वर्ष पूर्ण झाले. थोडक्यात मोदींच्या नेतृत्वात भारताला आता 6 वर्ष पूर्ण झाले आहेत. आत्तापर्यंत मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर केलेल्या मुख्यपणे कामांचा विचार केला तर 2015 मध्ये जीडीपीचा फॉर्म्युला बदलला, 2016 ला केलेली नोटाबंदी, जीएसटी ची अंमलबजावणी असो, गुंतवणूक, मेक इंडिया, बॅकींग रिफॉर्म, रोजगार किती निर्माण झाले? या सह आत्ताच जाहीर करण्यात आलेली आत्मनिर्भर भारत योजना या सर्व बाबींचा विचार करणं गरजेचं आहे.

खरं तर काळा पैसा, देशातील भ्रष्टाचार यासारख्या मुद्यांवर विरोधकांवर टीका करत मोदी सत्तेत आले. मात्र, या मुद्दांवर मोदी यांनी किती भर दिला? आर्थिक बाबतीत कोणते कायदे केले? पाहा मोदींच्या नेतृत्वाखालील भारताचे 6 वर्ष कसे होते? देशातील बॅकांची स्थिती काय आहे? नक्की पाहा आर्थिक घडामोडींचे विश्लेषक अजय वाळिंबे यांचे विश्लेषण