Home > News Update > मनसेची तिसरी यादी जाहीर, आणखी 32 उमेदवार रिंगणात

मनसेची तिसरी यादी जाहीर, आणखी 32 उमेदवार रिंगणात

मनसेची तिसरी यादी जाहीर, आणखी 32 उमेदवार रिंगणात
X

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेनं विधानसभा निवडणुकीसाठी आणखी 32 उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. मनसेनं आज आपली तिसरी यादी जाहीर केली. पक्षाच्या पहिल्या यादीमध्ये २७ उमेदवारांचा समावेश होता. तर दुसऱ्या यादीमध्ये 45 उमेदवारांचा समावेश होता. आतापर्यंत मनसेनं 104 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मनसे राज्यात १५० जागा लढवण्याची शक्यता आहे.

mns-announced-32-candidates-in-3rd-list-for-maharashtra-assembly-elections/ mns-announced-32-candidates-in-3rd-list-for-maharashtra-assembly-elections/

mns-announced-32-candidates-in-3rd-list-for-maharashtra-assembly-elections/

Updated : 3 Oct 2019 3:35 PM GMT
Next Story
Share it
Top