Home > News Update > MIMच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

MIMच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

MIMच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
X

एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये झालेल्या एका जाहीरसभेत CAAविरोधी आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर टीका करतना पठाण यांची जीभ घसरली.

आम्ही जर एकत्र आलो तर १५ कोटी मुसलमान १०० हिंदूंवर भारी पडतील, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. त्याचबरोबर आम्हाला आजादी मिळणार नसेल तर ती कशी हिसकावून घ्यायची हे आम्हाला माहित आहे असंही ते म्हणाले आहेत. या सभेला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी स्वत:ही उपस्थित होते.

Updated : 20 Feb 2020 11:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top