Home > News Update > #SatyaNadella : मायक्रोसॉफ्ट चे CEO सत्या नडेला यांची CAA वर टीका

#SatyaNadella : मायक्रोसॉफ्ट चे CEO सत्या नडेला यांची CAA वर टीका

#SatyaNadella : मायक्रोसॉफ्ट चे CEO सत्या नडेला यांची CAA वर टीका
X

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला CAA आता देशातच नाही. तर देशाबाहेर देखील विरोध होताना दिसत आहे. मायक्रोसॉफ्ट चे सीईओ सत्या नडेला यांनी देखील या कायद्यावर टीका केली आहे.

‘मला असं वाटतं की, जे काही होत आहे. दुख:द आहे... वाईट आहे... मला तर भारतात येणाऱ्या बांगलादेशी शरणार्थींपैकी इन्फोसिस चा पुढचा सीईओ झालेलं मला पाहायला आवडेल.’ असं म्हणत या कायद्यावर टीका केली आहे.

Asked Microsoft CEO @satyanadella about India's new Citizenship Act. "I think what is happening is sad... It's just bad.... I would love to see a Bangladeshi immigrant who comes to India and creates the next unicorn in India or becomes the next CEO of Infosys" cc @PranavDixit

— Ben Smith (@BuzzFeedBen) January 13, 2020

विशेष बाब म्हणजे नडेला यांच्या या विधानाचं प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी समर्थन केलं आहे.

नडेला यांनी जे म्हटलं आहे, त्याने आनंद झाला. माझी इच्छा आहे. की, भारतातील आईटी कंपनींच्या प्रमुखांनी देखील असं धाडस आणि बुद्धीमत्ता दाखवावी. ते आता ही असं करु शकतात.

I am glad Satya Nadella has said what he has. I wish that one of our own IT czars had the courage and wisdom to say this first. Or to say it even now. https://t.co/KsKbDUtMQk

— Ramachandra Guha (@Ram_Guha) January 13, 2020

BuzzFeed News चे मुख्य संपादक बेन स्मिथ यांच्याशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी ही माहिती ट्विटरद्वारे सोशल मीडियावर शेअर केली आहे. सत्या नडेला हे मुळ भारतीय असून ते सध्या अमेरिकेत राहतात. त्यांचं बालपण आणि शिक्षण हैद्राबाद मध्ये झालं आहे.

Statement from Satya Nadella, CEO, Microsoft pic.twitter.com/lzsqAUHu3I

— Microsoft India (@MicrosoftIndia) January 13, 2020

हे ही वाचा...

Updated : 14 Jan 2020 4:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top