Home > News Update > 'कॉमनमॅन'च्या नजरेतून... गोवा मुक्तिसंग्रामाच्या आठवणी

'कॉमनमॅन'च्या नजरेतून... गोवा मुक्तिसंग्रामाच्या आठवणी

कॉमनमॅनच्या नजरेतून... गोवा मुक्तिसंग्रामाच्या आठवणी
X

१९ डिसेंबर हा ५८ वा गोवा मुक्तिदिन म्हणून आज साजरा केला जातोय. गोवा मुक्तिसाठी महाराष्ट्रातील शेकडो स्वातंत्रसैनिकांनी आंदोलनं केलं होत. त्यातील बहुतेकजण काळाच्या पडद्याआड गेले आहेत. गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतलेल्या ८३ वर्षाचे स्वातंत्र्यसैनिक सुधाकर शाळिग्राम यांची हेरंब कुलकर्णी यांनी घेतलेली, ‘मुक्तिलढ्याविषयी’ मुलाखत पाहा...

Updated : 19 Dec 2019 7:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top