Home > News Update > 'ही' आहेत मंत्रिमंडळ विस्ताराची १३ वैशिष्ट्यं

'ही' आहेत मंत्रिमंडळ विस्ताराची १३ वैशिष्ट्यं

ही आहेत मंत्रिमंडळ विस्ताराची १३ वैशिष्ट्यं
X

महाविकास आघाडीच्या सरकाचा आज मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झालाय. या विस्ताराच्या काही वैशिष्टयांवर नजर टाकूया...

उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची १३ वैशिष्ट्ये

  1. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच वडील आणि मुलगा एकाच मंत्रिमंडळात
  2. घराणेशाहीला स्थान

    आदित्य उद्धव ठाकरे, अमित विलासराव देशमुख, विश्वजीत पतंगराव कदम, वर्षा एकनाथ गायकवाड, आदिती सुनिल तकटरे, शंकरराव यशवंतराव गडाख, सतेज पाटील, प्राजक्त प्रसाद तनपुरे

  3. 42 जणांच्या मंत्रिमंडळात 3 महिलांचा समावेश

    यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, आदिती तटकरे

  4. पश्चिम महाराष्ट्राला १३ मंत्रिपदं
  5. विदर्भाला 8 मंत्रिपदं
  6. मराठवाड्याला ६ मंत्रिपदं
  7. मुंबईला ६ मंत्रिपदं
  8. ठाणे– एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, कोकण - २ मंत्रिपदं
  9. उ. महाराष्ट्राला ५ मंत्रिपदं
  10. दीड महिन्यात अजित पवारांना दोनवेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
  11. शिवसेनेकडून गेल्या सरकारमधील 5 मंत्र्यांना डच्चू

    दिवाकर रावते, रामदास कदम, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, तानाजी सावंत

  12. पहिल्यांदाच ४ मुस्लिम आमदारांना एकाच मंत्रिमंडळात स्थान
  13. के.सी. पाडवींच्या रुपाने एकमेव आदिवासी मंत्री

Updated : 30 Dec 2019 10:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top