शिवसेनेचे हे आमदार झाले नामदार…

Courtesy : Social Media
आज उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा लांबलेला शपथविधी पार पडला. शिवसेनेने shivsena या मंत्रिमंडळ विस्तारात तानाजी सावंत यांचा पत्ता कट केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये खालील आमदार आज मंत्री म्हणून शपथ घेतली.
हे आमदार झाले नामदार…
हे आमदार झाले नामदार…
१) आदित्य ठाकरे
२) अनिल परब
३) उदय सामंत
४) गुलाबराव पाटील
५) शंभूराजे देसाई
६) दादा भुसे
७) संजय राठोड
८) अब्दुल सत्तार
९) राजेंद्र पाटील यड्रावकर
१०) शंकरराव गडाख
११) बच्चू कडू
१२) संदीपान भुमरे