Home > News Update > भाजपच्या या २० विद्यमान आमदाराचा पत्ता कट

भाजपच्या या २० विद्यमान आमदाराचा पत्ता कट

भाजपच्या या २० विद्यमान आमदाराचा पत्ता कट
X

भाजपने महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी चार याद्या घोषित केल्या . यामध्ये १५० उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

विनोद तावडे यांचा मतदार संघ बोरीवलीतून सुनील राणे यांना तिकीट देण्यात आलं आहे. मुक्ताईनगर मतदारसंघात खडसे यांचा पत्ता कट करून भाजपने त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली आहे. यावेळी भाजपने २० आमदारांचा पत्ता कट केला आहे.

भाजपच्या या आमदारांचा पत्ता कट

१)उदेसिंह पाडवी, शहादा

२)सुधाकर कोहळे, दक्षिण नागपूर

३)राजू तोडसाम, आर्णी

४)मेधा कुलकर्णी, कोथरूड

५)दिलीप कांबळे, पुणे कँटोन्मेंट

६)विजय काळे, शिवाजीनगर

७)आर.टी. देशमुख, माजलगाव

८)सरदार तारासिंग, मुलुंड

९)विष्णू सावरा, विक्रमगड

१०)संगीता ठोंबरे, केज

११)सुधाकर भालेराव, उद्गीर

१२)राजेंद्र नजरधने, उमरखेड

१३)बाळा काशीवार, साकोली

१४)एकनाथ खडसे, मुक्ताईनगर

१५)चंद्रशेखर बावनकुळे, कामठी

१६)चरण वाघमारे, तुमसर

१७)बाळासाहेब सानप, नाशिक पूर्व

१८)विनोद तावडे, बोरीवली

१९)राज पुरोहित, कुलाबा

२०) प्रभुदास भिलावेकर, मेळघाट

Updated : 5 Oct 2019 4:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top