Home > News Update > नवीन घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर! सरकार करतंय लाखो रुपयांची मदत...

नवीन घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर! सरकार करतंय लाखो रुपयांची मदत...

नवीन घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर! सरकार करतंय लाखो रुपयांची मदत...
X

घर घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडीओ नक्की पाहा... तुम्हाला देखील सरकारी योजनांमधून लाखो रुपयांचा लाभ होऊ शकतो... पाहा गृहनिर्माण विकास महामंडळाचे सह अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्याकडून देशातील सर्व घरकुल योजनांचं विश्लेषण

प्रत्येकाला स्वत:चं घर असावं, असं वाटतं. त्यात गरिबांना मध्यमवर्गियांना स्वत:च्या पूर्ण आयुष्याची कमाई या घरात घालावी लागते. मात्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकार काही योजनांमध्ये गरिबांना आणि मध्यमवर्गियांना स्वत: चं घर मिळवून देण्यास मदत करतात. या योजना नक्की कोणत्या आहेत? शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांनो जर स्वत:चं घर बांधण्याचा किंवा विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या व्हिडीओतून नक्कीच लाभ होऊ शकतो... पाहा राज्यात केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकाला स्वत:चं घर मिळावं म्हणून राबवत असलेल्या योजनांची माहिती... थेट गृहनिर्माण विकास महामंडळाचे सह अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्याकडून..

Updated : 11 July 2020 11:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top