Home > News Update > नंदुरबार मतदारसंघातुन डॉ. विजयकुमार गावीतांचा विजयी षटकार

नंदुरबार मतदारसंघातुन डॉ. विजयकुमार गावीतांचा विजयी षटकार

नंदुरबार मतदारसंघातुन डॉ. विजयकुमार गावीतांचा विजयी षटकार
X

नंदुरबार विधानसभा मतदारसंघातुन डॉ. विजय गावित यांनी विजयी षटकार लावत उदेसींग पडवी यांचा पराभव केला. मागील विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसचे कुणाल वसावेंनी जोरदार टक्कर दिली होती. यंदाही दोंघामध्ये लढत रंगेल, असं चित्र होतं पंरतु विजयकुमार गावित यांच्या विरोधात उदेसींग पडवी यांना कॉंग्रेसन उमेदवारी दिली पंरतु उदेसींग पडवी यांचा डॉ. विजय गावित यांनी पराभव केला.

Updated : 19 Oct 2019 2:07 PM GMT
Next Story
Share it
Top