Home > Election 2020 > मुंब्रा-कळवा मतदारसंघ : जितेंद्र आव्हाड विजयी

मुंब्रा-कळवा मतदारसंघ : जितेंद्र आव्हाड विजयी

मुंब्रा-कळवा मतदारसंघ : जितेंद्र आव्हाड विजयी
X

राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस च्या जितेंद्र आव्हाड यांनी 86 हजार 533 एवढी मतं घेत विजय मिळवला होता.

मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना चे दशरथ पाटील होते. परंतू यावर्षी सेनेनं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अभिनेत्री दिपाली सय्यद यांना उतरवले होते. मात्र, या ठिकाणी पुन्हा एकदा मुब्रा कळवा मतदार संघातून जितेंद्र आव्हाड यांनी बाजी मारली आहे. त्यांनी या मतदारसंघातून दिपाली सय्यद यांचा पराभव करत विजय मिळवला आहे.

Updated : 24 Oct 2019 7:41 AM GMT
Next Story
Share it
Top