Home > News Update > मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाची लढत

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाची लढत

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाची लढत
X

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात यंदाची लढाई महत्वाची ठरेल. या मतदारसंघात २००४ पासून दादा भुसे हे विजयी होत आलेले आहेत. स्वातंत्र्यनंतर या मतदार संघात हीरे घरण्याची सत्ता होती 2004 मध्ये दादा भुसे यांच्या विजयानंतर हिरे घरण्याला उतरती कळा लागली. मतदार संघात बदल हवा म्हणुन येथील मतदारांनी हिरे घरण्याला बाजुला सारत दादा भुसे यांना निवडुन दिले.

2004 मध्ये अपक्ष लढलेल्या भुसेंना 2009 मध्ये शिवसेनाने तिकीट दिले आणि परत एकदा दादा भुसेंनी प्रंशात हिरे यांचा पराभव केला. मतदार संघात केलेली विकास कामे लोंकाच्या मदतीला धावणे युंवाच्या पाठीशी उभ रहाणं याचा फायदा त्यांना 2004 आणि 2009 च्या निवडणुकीत झाला. पंरतु तरी देखील अजुन बरीच कामे या मतदार संघात करण्याची गरज आहे. त्यामुळे विरोधक त्या मुद्दयाना धरुन भुसेंना निशाणा करतील. भुसेंच्या विरोधात यंदा निवडणुकीच्या रींगणात टक्कर देतील कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तुषार शेवाळे.

Updated : 19 Oct 2019 12:36 PM GMT
Next Story
Share it
Top