LIVE UPDATE | ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात

Courtesy : Social Media

पायाभूत सुविधांची किंमत 2 लाख 48 हजार कोटी, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न

पुणे मेट्रोचा विस्तार

स्वारगेट ते कात्रजर्यंत मेट्रोचा विस्तार

कोकणातील रस्त्यांचा विकास करण्यावर सरकारचा भर : अजित पवार

मुंबई-गोवा महामार्गासाठी केंद्राकडून 1200 कोटींचा निधी

मराठवाडा वॉटर ग्रीड योजना सुरु राहणार

पाणीपुरवठा विभागासाठी 2043 कोटी

वस्तू आणि सेवा केंद्रासाठी 148 कोटी रुपये

उर्जा विभागासाठी 8 हजार कोटी रुपये

अण्णासाहेब पाटील महामंडळास 50 कोटी

महिला बालविकास विभागासाठी 2 हजार 110 कोटी