ठाकरे सरकारच्या बजेटमधून शेतकऱ्यांना काय मिळालं?

Courtesy : Social Media

महाविकास आघाडी सरकारचा आज (06 मार्च) पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पात शेती, जलसिंचनावर भर आहेच, मात्र पहिल्यांच पर्यटनावर विशेष लक्ष दिल्याचं पाहायला मिळालं. अर्थसंकल्प सर्वसामान्य, तरुण, महिला आणि शेतकरी वर्गांसाठी आहे असं अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं. मात्र या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळालं यासंदर्भात अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांचे विश्लेषन