Home > News Update > गुलजार म्हणतात... 'दिल्ली वालों' से सावधान, पता नहीं वे कौन सा कानून ले आएं’

गुलजार म्हणतात... 'दिल्ली वालों' से सावधान, पता नहीं वे कौन सा कानून ले आएं’

गुलजार म्हणतात...  दिल्ली वालों से सावधान, पता नहीं वे कौन सा कानून ले आएं’
X

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सध्या लोक रस्त्यावर उतरले आहेत. देशात संतप्त भावना आहेत. साहित्यिक, कलाकारांनी देखील या कायद्याच्या विरोधात आपलं मत प्रदर्शन केलं आहे.

यातच या कायद्याचे विरोधात गीतकार आणि चित्रपट निर्माते, दिग्दर्शक गुलजार यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘इन दिनों उन्हें दिल्ली वालों से डर लगता है क्योंकि कोई नहीं जानता ‘वे कौन सा कानून ले आएं'. आपल्याला दिल्ली वाल्यांची भीती वाटते. कारण कोणालाच माहिती नाही. ते कोणता कायदा आणतील. असं म्हणत मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा...

ठाकरे सरकारची कर्जमाफी फसवी आहे का?

कर्जमाफी योजना मागे घ्या – विजय जावंधिया

वर्षा बंगल्यात उद्धव ठाकरें विरोधात लिखाण

ते ‘अमर उजाला' या वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एका साहित्य पुरस्कार समारोहात बोलत होते. ‘आंधी' आणि ‘माचिस' सारख्या चित्रपटांच गुलजार यांनी दिग्दर्शन केलं आहे. तसंच नव्या आणि जुन्या पिढीतील गाण्यांचं लेखन गुलजार यांनी केलं आहे.

विशेष म्हणजे भाषणाच्या सुरुवातीलाच गुलजार यांनी मी तुम्हाला ‘मित्रो’ असं संबोधीत करणार होतो. मात्र, मी थांबलो. असा कटाक्ष टाकत मोदींवर निशाणा साधला.

Updated : 29 Dec 2019 5:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top