Home > News Update > LIVE Sharad Pawar: एक शरद, सगळेच गारद

LIVE Sharad Pawar: एक शरद, सगळेच गारद

Mumbai MP Sanjay Raut Take Interview Of Sharad Pawar

LIVE Sharad Pawar: एक शरद, सगळेच गारद
X

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'मी पुन्हा येईन' या कवितेवरुन फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. यासह पवारांनी लॉकडाऊन च्या काळात काय केलं? उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व ते बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व दोनही नेतृत्वामधील फरक, लॉकडाऊन मुळे माणसाच्या जीवनावर काय परिणाम झाला.

महाविकास आघाडी सरकार मध्ये नक्की काय चाललं आहे. या प्रश्नांची पवारांनी सडेतोड उत्तर दिलेली पाहायला मिळतात पाहा एक शरद, सगळेच गारद... या मुलाखतीचा भाग पहिला

Updated : 11 July 2020 3:16 AM GMT
Next Story
Share it
Top