कोरेगाव भीमा: अधिकाऱ्यांच्या बदलीच्या वृत्ताचं गृहमंत्र्यांनी केलं खंडन

137

कोरेगाव भीभा (Koregaon Bhima ) प्रकरणाची चोकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली होणार असं वृत्त काही माध्यमांनी दिलं होत त्यांचं आज गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी खंडन केलं. मेहक प्रभु हिच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांची सत्यता पडताळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पाहा व्हिडीओ…

कोरेगाव भीमा: अधिकाऱ्यांच्या बदलीच्य़ा वृत्ताचं गृहमंत्र्यांनी केलं खंडन

कोरेगाव भीमा अधिकाऱ्यांच्या बदलीच्य़ा वृत्ताचं गृहमंत्र्यांनी केलं खंडन कोरेगाव भीभा प्रकरणाची चोकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली होणार असं वृत्त काही माध्यमांनी दिलं होत त्यांचं आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खंडन केलं. मेहक प्रभु हिच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांची सत्यता पडताळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पाहा व्हिडीओ…#MaxMaharashtra

Posted by Max Maharashtra on Wednesday, January 8, 2020