नागरिकत्व सुधारणा विधयकाचं आमदार कपिल पाटील यांच्याकडून पोस्टमार्टम…

14

धर्मनिरपेक्षराष्ट्र अशी आपली ओळख पुसुन टाकण्याचा ते प्रयत्न करत आहेत. नागरिकत्व संशोधन कायदा पाशवी बहुमताच्या जोरावर संमत करुन संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जातोय अशी रोखठोक प्रतिक्रया शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली आहे. मोदी-शाह देशाला हिंदुराष्ट्र बनवत आहेत का? याविषयीचं त्यांचं मत जाणुन घेण्यासाठी पाहा व्हिडीओ… Citizen Amendment Bill

Comments