Top
Home > Max Political > नरेंद्र मोदींना कसे नडले नाना पटोले...

नरेंद्र मोदींना कसे नडले नाना पटोले...

नरेंद्र मोदींना कसे नडले नाना पटोले...
X

ही ब्रिटीश पार्लमेंट आहे का? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते त्यानंतर त्यांना समजावून सांगितले की, तुम्ही चुकीचं बोलताय त्यामुळे त्यांचं बोलणं रेकॉर्डमधुन काढून टाकण्यात आलं आहे. देश भारताच्या जनतेचा आहे, मी मंत्री पदावर नसताना देखील त्यापेक्षा जास्त काम करेन असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलयं.

मी ज्या ठिकाणी बसतो ती कायद्याची विधानसभा आहे. कायद्यानुसार याठिकाणी कामं होतील कोणाच्या सांगण्यानूसार नाही. अशा प्रकरे नाना पटोले यांनी भाजपला टोला लगावला. आजच्या परिस्थितीत लोकांचे प्रश्न सोडवणे महत्वाचे आहेत. तसच सभागृहात कोणी काय बोलाव हा त्यांचा अधिकार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटले आहे.

भाजपमध्ये असताना थेट आपल्याच पक्षाच्या कामकाजावर विधानसभा अध्यक्षनाना पटोले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदींवर घणाघाती टीका करत त्यांनी भाजपला राम राम ठोकला होता. नरेंद्र मोदींना कसे नडले नाना पटोले...जाणुन घेण्यासाठी पाहा व्हिडीओ...

Updated : 19 Dec 2019 3:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top