महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे?

2,021

कंगना रानावात, सुशांत सिंह ही प्रकरणं सध्या प्रचंड गाजत आहेत. राज्यात काही आलबेल नाही असे चित्र निर्माण झाले आहे. माध्यमं यामध्ये एवढा रस का घेत आहेत, यानिमित्ताने घडणाऱ्या राजकीय घडामोडी, या सगळ्या घटनांचा नेमका अर्थ काय आहे, याचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी…

Comments