देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 63 हजारांच्या जवळ

Courtesy: Social Media

कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असले तरी कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाबाधीत रुग्णांची 62 हजार 939 वर पोहोचली आहे. तर मृतांच्या संख्येनंही आता २ हजारांचा आकडा पार केला असून आता मृतांची संख्या 2 हजार 109 झाली आहे.

हे ही वाचा…


इकडे आड तिकडे विहीर…! मजूरांनी कुठं जावं?

Jitendra Awhad is Back: ‘कोरोना’शी यशस्वी झुंज!

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध नाहीच!

कॉंग्रेसकडून राजकिशोर मोदी यांना उमेदवारी जाहीर

नवी मुंबईतील APMC मार्केट सोमवारपासून आठवडाभर बंद

पण दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढून आता 19 हजार 358 वर पोहोचली आहे. त्यामुळे देशात कोरोनाचे एक्टिव्ह रुग्ण आता 41 हजार 472 आहेत. दरम्यान देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून ही संख्या 20 हजारांच्यावर पोहोचली आहे. तर त्यानंतर गुजरात, दिल्ली आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.