Home > News Update > देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९५ हजारांच्या वर

देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९५ हजारांच्या वर

देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९५ हजारांच्या वर
X

गेल्या २४ तासात देशात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ८ हजार ११७ ने वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख ९८ हजार ७०६ झाली आहे. पण यापैकी ९५ हजार ५२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या २४ तासात २०४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आता देशातील कोरोनाबाधीत एक्टिव्ह रुग्णांची संख्या ९७ हजार ५८१ झाली आहे. तर मृतांची संख्या ५ हजार ५९८ झाली आहे.

Updated : 2 Jun 2020 7:19 AM GMT
Next Story
Share it
Top