Home > News Update > देशातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण 40 टक्के

देशातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण 40 टक्के

देशातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण 40 टक्के
X

केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार देशात सध्या कोरोनाबाधीत रुग्णांचे प्रमाण 1 लाख लोकांमागे 7.9 एवढे आहे. तर जगातील एकूण लोकसंख्येचा विचार करता जगात 1 लाख लोकसंख्येमागे 62 लोक कोरोनाग्रस्त आहेत. केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी देशातील कोरोना रुग्णांबाबत दिलेल्या माहितीमधील महत्त्वाचे मुद्दे पाहूया...

हे ही वाचा...


'दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी!' जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Exclusive: पंकजा मुंडे यांना पक्षाने उमेदवारी का नाकारली? पहा काय म्हणाले सुरेश धस

घराच्या अंगणाला ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत: अजित पवार भाजपवर संतापले

अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का !

• देशात कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण – 39.62 टक्के

• एकूण रुग्णांपैकी 2.94 टक्के रुग्णांना ऑक्सिजनला पुरवठा

• 3 टक्के रुग्ण ICUमध्ये

• 0.45 टक्के लोक व्हेन्टिलेटरवर

• जगातील एकूण रुग्णांपैकी मृत्यूचे प्रमाण दर लाख लोकांमागे 4.2 टक्के

• भारतात दर 1 लाख लोकांमागे मृत्यूचे प्रमाण 0.2 टक्के

Updated : 21 May 2020 1:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top