Home > News Update > राज्यातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, राज्यात 24 तासात मृत्यूचा नवा उच्चांक

राज्यातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, राज्यात 24 तासात मृत्यूचा नवा उच्चांक

राज्यातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, राज्यात 24 तासात मृत्यूचा नवा उच्चांक
X

कोरोनाच्या ३८७४ नवीन रुग्णांचे (patients) निदान आज झाले असून सध्या राज्यात ५८ हजार ५४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्के एवढा आहे. राज्यात आज १३८० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६४ हजार १५३ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ५४ हजार नमुन्यांपैकी १ लाख २८ हजार २०५ नमुने पॉझिटिव्ह (१७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ९४ हजार ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५९८४ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-१३६ (मुंबई १३६), नाशिक-१० (जळगाव १०), पुणे-६ (पुणे ५, सोलापूर १), औरंगाबाद-७ (औरंगाबाद ६, जालना १), लातूर-१ (बीड १).

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधीत रुग्ण- (६५,३२९), बरे झालेले रुग्ण- (३२,८६७), मृत्यू- (३५६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८,८९३)

ठाणे: बाधीत रुग्ण- (२३,२१२), बरे झालेले रुग्ण- (९२८४), मृत्यू- (६७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३,२५२)

पालघर: बाधीत रुग्ण- (३२२५), बरे झालेले रुग्ण- (१०४५), मृत्यू- (८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०९२)

रायगड: बाधीत रुग्ण- (२३९९), बरे झालेले रुग्ण- (१५१९), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (७८९)

रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (४८२), बरे झालेले रुग्ण- (३३०), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३५)

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१६३), बरे झालेले रुग्ण- (१२५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४)

पुणे: बाधीत रुग्ण- (१५,२८६), बरे झालेले रुग्ण- (८३२४), मृत्यू- (५८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३७५)

सातारा: बाधीत रुग्ण- (८२३), बरे झालेले रुग्ण- (५६५), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१९)

सांगली: बाधीत रुग्ण- (२८२), बरे झालेले रुग्ण- (१५६), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११९)

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (७३९), बरे झालेले रुग्ण- (६६६), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५)

सोलापूर: बाधीत रुग्ण- (२१७८), बरे झालेले रुग्ण- (१०००), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१००६)

नाशिक: बाधीत रुग्ण- (२६३५), बरे झालेले रुग्ण- (१४४९), मृत्यू- (१४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०४१)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (२७३), बरे झालेले रुग्ण- (२०८), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४)

जळगाव: बाधीत रुग्ण- (२१८३), बरे झालेले रुग्ण- (११३६), मृत्यू- (१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८६५)

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (३६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२)

धुळे: बाधीत रुग्ण- (४८३), बरे झालेले रुग्ण- (३२१), मृत्यू- (४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (११५)

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (३२७३), बरे झालेले रुग्ण- (१७८७), मृत्यू- (१७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३१३)

जालना: बाधीत रुग्ण- (३६०), बरे झालेले रुग्ण- (२३०), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११९)

बीड: बाधीत रुग्ण- (८४), बरे झालेले रुग्ण- (६२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१९)

लातूर: बाधीत रुग्ण- (२१२), बरे झालेले रुग्ण- (१३६), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५)

परभणी: बाधीत रुग्ण- (८४), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६)

हिंगोली: बाधीत रुग्ण- (२५२), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८)

नांदेड: बाधीत रुग्ण- (२७९), बरे झालेले रुग्ण (१७५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१६९), बरे झालेले रुग्ण- (१२६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७)

अमरावती: बाधीत रुग्ण- (४१६), बरे झालेले रुग्ण- (२७८), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११७)

अकोला: बाधीत रुग्ण- (११६४), बरे झालेले रुग्ण- (७५३), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५१)

वाशिम: बाधीत रुग्ण- (७०), बरे झालेले रुग्ण- (१७), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (१५६), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (२३०), बरे झालेले रुग्ण- (१५६), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६७)

नागपूर: बाधीत रुग्ण- (१२७१), बरे झालेले रुग्ण- (८०९), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४९)

वर्धा: बाधीत रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)

भंडारा: बाधीत रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२)

चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (४०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (५४), बरे झालेले रुग्ण- (४३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (११२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९२)

एकूण: बाधीत रुग्ण-(१,२८,२०५), बरे झालेले रुग्ण- (६४,१५३), मृत्यू- (५९८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१४),ॲक्टीव्ह रुग्ण-(५८,०५४)

हे ही वाचा

zoom app च्या वापर करणाऱ्यांनी सावधान!

गोंदिया जिल्हा कोरोना मुक्तीकडे….

सौरव गांगुलीच्या परिवारापर्यंत पोहोचला Corona!

(टीप आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १४८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर .पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.

प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा वगळता इतर सर्व जिल्हा / मनपा क्षेत्रातील मृत्यूंचे रिकॉन्सिलिएशन करण्यात आले आहे.

यामध्ये जिल्ह्यांकडून प्राप्त मृत्यूविषय्क माहिती, राज्यस्तरावर उपलब्ध माहिती आणि कोविड१९ पोर्टलवरील माहिती यांची पडताळणी करुन मृत्यूंची संख्या निश्चित करण्यात अलेली आहे. या प्रक्रियेमुळे मृत्यूंच्या आकडेवारीमध्ये बदल दिसून येत आहे. औरंगाबाद, नांदेड, नाशिक, जळगाव, पुणे या जिल्ह्यातील मृत्यूच्या ठिकाणानुसार मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. तथापि सदर मृत व्यक्तीच्या मूळ पत्त्यानुसार बदल करण्याबाबत आय. सी. एम. आर.ला कळविण्यात येत आहे. -)

Updated : 20 Jun 2020 7:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top