मुसळधार पाऊस: पुढील 48 तासात राज्यातील ‘या’ जिल्ह्यात Orange alert जारी

IMD: Orange Alert For Mumbai, Thane And Palghar For The Weekend
IMD: Orange Alert For Mumbai, Thane And Palghar For The Weekend

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली आहे. राज्यात पुढील ४८ तासात मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात हवामान खात्यानं Orange alert जारी केला आला आहे. या संदर्भात शुभांगी भुते, हवामान विभाग, मुंबई यांनी माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here