Home > News Update > तुकाराम मुंडेंना कोरोना…

तुकाराम मुंडेंना कोरोना…

तुकाराम मुंडेंना कोरोना…
X

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट केलं असून या ट्विट मध्ये त्यांना कोरोनोची लक्षण आढळल्याचं म्हटलं आहे.

‘’नियमानुसार मी स्वत:ला विलगीकरण केलं आहे. गेल्या 14 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्य़ा सर्वांना विनंती आहे की, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी. नागपूर मधील कोरोना रोखण्यासाठी मी घरातून च काम करेल... आपण जिंकणार!...’’

Updated : 25 Aug 2020 3:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top