Home > News Update > कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करा - मायावती

कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करा - मायावती

कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करा - मायावती
X

अयोध्या प्रकरणाचा निर्णय येत्या काही दिवसात लागणार असून, यामुळे जनमानसात या निर्णयासंबधी अस्वस्थपणा आहे. त्यामुळे सर्व देश वासियांना माझी अपील आहे की, त्यांनी कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा हाच देशासाठी उत्तम उपाय आहे. त्याचबरोबर मायावती पुढे ट्विट करत म्हणाल्या कि, याचबरोबर हे काम सत्ताधारी पक्षाच देखील आहे. कोर्टाच्या निर्णया प्रंसगी चोख बदोबस्त आणि दोन गटामध्ये कोणताही वाद होणार याची काळजी सरकारने घेतली पाहीजे.

Updated : 7 Nov 2019 7:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top