Home > News Update > विवेकाचा आवाज बुलंद करण्याचा संकल्प करुया !

विवेकाचा आवाज बुलंद करण्याचा संकल्प करुया !

विवेकाचा आवाज बुलंद करण्याचा संकल्प करुया !
X

नवीन वर्षाच्या सर्वांना मॅक्स महाराष्ट्रतर्फे हार्दिक शुभेच्छा.......२०१९ वर्ष सरलंय आणि २०२०मध्ये आपण सगळे आलो आहोत. वर्षअखेरीत देशभरात सीएएवरुन पेटलेल्या वादामुळे तणाव आहे. वर्ष सरलं असलं तर गेल्या वर्षात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं अजूही मिळालेली नाहीत.

त्यामुळे वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वच जण संकल्प करतात, तसाच संकल्प आपण सगळे करुया..या नवीन वर्षात विवेकाचा आवाज आणखी बुलंद करण्याचा आणि लोकशाही अधिक बळकट करण्याचा संकल्प करुया....

Updated : 1 Jan 2020 3:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top