Home > News Update > मुंबई ते सांगली ग्रीन कॉरीडॉर; नौदलाच्या टीम रस्तेमार्गे पोचल्या

मुंबई ते सांगली ग्रीन कॉरीडॉर; नौदलाच्या टीम रस्तेमार्गे पोचल्या

मुंबई ते सांगली ग्रीन कॉरीडॉर; नौदलाच्या टीम रस्तेमार्गे पोचल्या
X

खराब हवामानामुळे बचावकार्यासाठी निघालेल्या नौदलाच्या 12 टीम ना हवाईमार्गे पोहोचवणं शक्य न झाल्यामुळे अखेर काल रात्री मुंबई ते सांगली ग्रीन कॉरीडॉर तयार त्यांना रस्तेमार्गे पोहोचवण्यात आलं. महाराष्ट्र सरकारच्या गाड्यांमधून नौदलाच्या या पथकांना नेण्यात आलं.

पावसामुळे तसंच वाहतुकीच्या कोंडीमुळे ही पथकं मध्येच अडकण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र पोलीसांच्या मदतीने ग्रीन कॉरीडॉर तयार करण्यात आला. पोलीसांच्या एस्कॉर्ट मधून या जवानांना पोहोचवण्यात आलं.

Updated : 9 Aug 2019 5:23 AM GMT
Next Story
Share it
Top