Home > Election 2020 > राज्यपाल संविधानातील भूमिका न घेता राजकीय भूमिका घेण्याचा प्रयत्न करतात - असीम सरोदे

राज्यपाल संविधानातील भूमिका न घेता राजकीय भूमिका घेण्याचा प्रयत्न करतात - असीम सरोदे

राज्यपाल संविधानातील भूमिका न घेता राजकीय भूमिका घेण्याचा प्रयत्न करतात - असीम सरोदे
X

भारतीय संविधाननुसार राज्यपाल संविधानाची शपथ घेऊन राज्याचा पदभार स्वीकारत असतात आणि कायद्यानुसार त्यांनी आपल्या जवाबदाऱ्या पार पडायच्या असतात. जी राष्ट्रपती राजवट आज महाराष्ट्र लागू झाली आहे ती चुकीच्या पद्धतीने केली गेली आहे. राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी साडेआठ वाजेपर्यंतची मुदत दिली असताना अचानक राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. असेच उत्तराखंड मध्ये देखील राष्ट्रपती राजवट लागू केली होती आणि ती सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवली होती, असंच प्रकार महाराष्ट्रात देखील झाला आहे. राज्यपालांना इतकी गाई कशी झाली होती असा प्रश्न मतदार विचारतायत अशी भूमिका राष्ट्रपती राजवट वर कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मांडली. नक्की काय म्हणाले ते पहा व्हिडिओ...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/1560617510744811/?t=1

Updated : 12 Nov 2019 1:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top