Home > News Update > मोठी बातमी: TikTok आणि UC Browser यासह चीनच्या ५९ अॅपवर भारतात बंदी

मोठी बातमी: TikTok आणि UC Browser यासह चीनच्या ५९ अॅपवर भारतात बंदी

मोठी बातमी: TikTok आणि UC Browser यासह चीनच्या ५९ अॅपवर भारतात बंदी
X

गेल्या अनेक दिवसांपासून देशातील लोकांना सायबर विभाग कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करु नका. असा मेसेज सोशल मीडिया विविध माध्यमांच्या माध्यमातून सांगत आहे. भारत आणि चीन दरम्यान सध्या सीमेवर मोठ्या प्रमाणात तणाव या अनुशंगाने अशा सूचना दिल्या जात आहेत.

आज सरकारने पुढील धोका लक्षात घेता केंद्र सरकारने चीन च्या 59 अॅपवर (india bans 59 chinese apps) बंदी घातली आहे.

या संदर्भात पीटीआय या वृत्त संस्थेनं ट्विट केलं आहे.

देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत या अॅपवर बंदी घातली असल्याचं सरकार ने म्हटलं आहे.

कोणते आहेत ‘हे’ अॅप

TikTok

Share it

Kwai

UC Browser

Baidu map

Shein

Clash of Kings

DU battery saver

Helo

Likee

YouCam makeup

Mi Community

CM Browers

Virus Cleaner

APUS Browser

ROMWE

Club Factory

News dog

Beauty Plus

WeChat

UC News

QQ Mail

Weibo

Xender

QQ Music

QQ Newsfeed

Bigo Live

SelfieCity

Mail Master

Parallel Space

दरम्यान सरकारने ज्या अॅप्समध्ये मालवेअर असू शकतो. असे अॅप्स डाऊनलोड करु नका. या अॅप्सची यादी देखील सरकारने प्रसिद्ध केली आहे.

Updated : 29 Jun 2020 5:12 PM GMT
Next Story
Share it
Top