Home > News Update > खेकड्यांचे ‘अच्छे दिन’

खेकड्यांचे ‘अच्छे दिन’

खेकड्यांचे ‘अच्छे दिन’
X

एरवी दुर्लक्षित असणारा खेकडा अधुनमधून चर्चेला येत असतो. मात्र, फार वर्षांपुर्वी विख्यात व्यंगचित्रकार यांनी खेकड्यांवर काढलेल्या एका व्यंगचित्रामुळं खेकड्यांची चर्चा राष्ट्रीय पातळीवर सुरू झाली होती. त्यात एक बाटलीत खेकडे भरलेले दाखवले होते. त्यात ते एकमेकांचे पाय ओढत असल्यानं त्यांच्यापैकी कुणीही बाटलीतून बाहेर पडू शकत नाही, अशा आशयाचं ते व्यंगचित्र होतं. मात्र, आता पुन्हा हेच खकडे चर्चेत आले ते धरणफुटीनंतर. त्यामुळं सध्यातरी खेकड्यांना या चर्चेच्या निमित्तानं ‘अच्छे दिन’ आलेत असंच म्हणावं लागेल.

आता पुन्हा एकदा खेकडा चर्चेत आला तो तिवरे धरण फुटल्यानंतर. राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिवरे इथल्या धरणफुटीचं खापर खेकड्यांवर फोडलंय. खेकड्यांमुळं धरण फुटल्याचा सावंत यांचा अजब दावा सध्या चर्चेचा विषय झालाय. नेटिझन्सनी सावंत यांच्या वक्तव्यावर विविधांगी प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यापैकीच काही प्रतिक्रिया खाली देत आहोत...

https://twitter.com/SantoshGavas2/status/1147043213129072640

https://twitter.com/s_borawake/status/1147019250999017472

https://twitter.com/mnsmoresachin/status/1147017985502003200

https://twitter.com/AjinkyaShinde18/status/1146985742591320064

https://twitter.com/yIfvkpFYcr9tPPL/status/1146987149272604672

Updated : 5 July 2019 11:05 AM GMT
Next Story
Share it
Top