Home > News Update > गोंदिया कोरोना मुक्तीकडे, ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढतायेत का?

गोंदिया कोरोना मुक्तीकडे, ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढतायेत का?

गोंदिया कोरोना मुक्तीकडे, ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढतायेत का?
X

गोंदिया कोरोना मुक्तीकडे, ग्रामीण भागात कोरोना वाढायला सुरुवात झाली आहे का? वाचा तुमच्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या

कोरोनाच्या ३७२१ नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात ६१ हजार ७९३ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १९६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६७ हजार ७०६ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ८७ हजार ४१९ नमुन्यांपैकी १ लाख ३५ हजार ७९६ नमुने पॉझिटिव्ह (१७.२४ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख १ हजार १८२लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार ९१० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज ६२ करोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात मुंबई मनपा-२०, कल्याण डोंबिवली मनपा-१,उल्हासनगर मनपा-१, मीरा-भाईंदर मनपा-१३, पालघर-१, मालेगाव मनपा-८,पुणे-१, पुणे मनपा-९, पिंपरी-चिंचवड मनपा-१, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-३, लातूर-१, अकोला मनपा-२.

हे ही वाचा

VIDEO: माझी व्यक्तिगत प्रतिमाहनन केलं जात आहे: तुकाराम मुंडे

…तर कोरोनाचा उद्रेक अटळ – तुकाराम मुंढे

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधीत रुग्ण- (६७,५८६), बरे झालेले रुग्ण- (३४,१२१), मृत्यू- (३७३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९,७२०)

ठाणे: बाधीत रुग्ण- (२५,३९०), बरे झालेले रुग्ण- (१०,१०२), मृत्यू- (७३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४,५५५)

पालघर: बाधीत रुग्ण- (३६२१), बरे झालेले रुग्ण- (११५४), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३७४)

रायगड: बाधीत रुग्ण- (२६३२), बरे झालेले रुग्ण- (१६५४), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (८८३)

रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (५०१), बरे झालेले रुग्ण- (३४५), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३९)

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१६४), बरे झालेले रुग्ण- (१४०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०)

पुणे: बाधीत रुग्ण- (१६,४७४), बरे झालेले रुग्ण- (८७९१), मृत्यू- (६१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०७१)

सातारा: बाधीत रुग्ण- (८६१), बरे झालेले रुग्ण- (६१८), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०४)

सांगली: बाधीत रुग्ण- (२९७), बरे झालेले रुग्ण- (१६८), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२२)

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (७४७), बरे झालेले रुग्ण- (६७७), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२)

सोलापूर: बाधीत रुग्ण- (२२९१), बरे झालेले रुग्ण- (११३४), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९८५)

नाशिक: बाधीत रुग्ण- (२८७१), बरे झालेले रुग्ण- (१५२६), मृत्यू- (१६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११८५)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (२८०), बरे झालेले रुग्ण- (२१४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४)

जळगाव: बाधीत रुग्ण- (२४२६), बरे झालेले रुग्ण- (१२४४), मृत्यू- (१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०००)

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७)

धुळे: बाधीत रुग्ण- (५६१), बरे झालेले रुग्ण- (३३९), मृत्यू- (४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७५)

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (३५६४), बरे झालेले रुग्ण- (१९२१), मृत्यू- (१७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४६५)

जालना: बाधीत रुग्ण- (३७२), बरे झालेले रुग्ण- (२५०), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१११)

बीड: बाधीत रुग्ण- (९८), बरे झालेले रुग्ण- (६७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)

लातूर: बाधीत रुग्ण- (२२६), बरे झालेले रुग्ण- (१४२), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१)

परभणी: बाधीत रुग्ण- (८५), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७)

हिंगोली: बाधीत रुग्ण- (२५४), बरे झालेले रुग्ण- (२१५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८)

नांदेड: बाधीत रुग्ण- (२८६), बरे झालेले रुग्ण (१७५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१००)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१७९), बरे झालेले रुग्ण- (१३०), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३)

अमरावती: बाधीत रुग्ण- (४५७), बरे झालेले रुग्ण- (२९८), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३७)

अकोला: बाधीत रुग्ण- (१२४८), बरे झालेले रुग्ण- (७८८), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९४)

वाशिम: बाधीत रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (३७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (१७०), बरे झालेले रुग्ण- (११६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (२३८), बरे झालेले रुग्ण- (१६१), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०)

नागपूर: बाधीत रुग्ण- (१३३७), बरे झालेले रुग्ण- (८४२), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८२)

वर्धा: बाधीत रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)

भंडारा: बाधीत रुग्ण- (७७), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९)

चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (५९), बरे झालेले रुग्ण- (४४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (५९), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (११६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९६)

एकूण: बाधीत रुग्ण-(१,३५,७९६), बरे झालेले रुग्ण- (६७,७०६), मृत्यू- (६२८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१४),ॲक्टीव्ह रुग्ण-(६१,७९३)

(टीप-* आज राज्यात एकूण नोंदविलेल्या ११३ मृत्यूंपैकी ६२ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ५१ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ४६, वसई विरार -२, रायगड -२ व कल्याण डोंबिवली १ यांचा समावेश आहे. हे ५१ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो)*

Updated : 22 Jun 2020 6:22 PM GMT
Next Story
Share it
Top