Home > Max Political > दोघेही आमच्यासाठी सारखेच – संजय राऊत

दोघेही आमच्यासाठी सारखेच – संजय राऊत

दोघेही आमच्यासाठी सारखेच – संजय राऊत
X

काल अमित शहांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीनंतर नितीन गडकरी काय भुमिका बजावतात. ते पहाणं गरजेच ठरेल. नितीन गडकरी असोत की देवेंद्र फडणवीस दोघे आमच्यासाठी सारखे आहेत असं मत शिवसेना खासदार संजय राउत यांनी व्यक्त केलं

हे ही वाचा

शरद पवारांसोबत अजित पवार दिल्लीत कशासाठी?

संजय उवाच की ठाकरे उवाच?

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा अजुनही कायम आहे. या सर्व परिस्थिती संदर्भात राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी झाल्यात. मात्र, येत्या ९ तारखेपर्यंत सत्ता स्थापनेचा कोड सोडवन गरजेचं आहे. काल सध्याकाळी संजय राउत यांनी राज्यपालांची भेट घेतली यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की राज्यपालांची भेट ही एक सदिच्छा भेट होती. मागील काही दिवसापासुन संजय राउत आपल्या आक्रमक भुमिकेमुळे चर्चेत आहेत. सत्तेत ५०-५० असा वाटा शिवसेना मागतेय, त्यामुळे शिवसेनेला येणाऱ्या दिवसात ५० टक्के वाटा मिळतो की, पुर्णच वाटा शिवसेना घेते हे पाहणं गरजेच असणार आहे.

Updated : 5 Nov 2019 11:11 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top