‘कॉमन मॅन’च्या नजरेतून… कुपोषण थांबणार कधी?

155

विधानसभा निवडणुकीत गरीबांच्या विदारक प्रश्नांची चर्चा कुठेच दिसत नाही, केवळ व्यक्तिगत टीका होते आहे. राज्यातील गंभीर प्रश्नांची चर्चा व्हायला हवी, कुपोषणाचा प्रश्न राज्यात गंभीर आहे, या प्रश्नांवर न्यायालयीन आणि विविध मार्गाने लढा देणाऱ्या मेळघाटातील ‘खोज’ संस्थेच्या पौर्णिमा उपाध्याय यांच्याशी कुपोषणाच्या प्रश्नांवर हेरंब कुलकर्णी यांनी साधलेला विशेष संवाद…