मनमोहन सिंह दिल्ली च्या रुग्णालयात दाखल, तातडीने उपचार सुरु…

former-prime-minister-manmohan-singh-has-been-discharged-from-aiims

देशाचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांना दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या छातीत वेदना होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या संदर्भात ANI या वृत्तसंस्थेनं ट्वीट केलं आहे.