Home > News Update > फडणवीसांची व्हिडीओ पोस्ट करुन बाळासाहेबांना आदरांजली, व्हिडीओच्या एकाही फ्रेम मध्ये उद्धव ठाकरे नाहीत!

फडणवीसांची व्हिडीओ पोस्ट करुन बाळासाहेबांना आदरांजली, व्हिडीओच्या एकाही फ्रेम मध्ये उद्धव ठाकरे नाहीत!

फडणवीसांची व्हिडीओ पोस्ट करुन बाळासाहेबांना आदरांजली, व्हिडीओच्या एकाही फ्रेम मध्ये उद्धव ठाकरे नाहीत!
X

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा 7 वा स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून आदरांजली वाहन्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांना जवळ सर्व पक्षातील नेत्यांनी स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिल्याचं दिसून येतं आहे. राज्यात अलिकडेच सत्तास्थापनेवरुन शिवसेना (Shivsena) भाजप (BJP)यांचं चांगलंच बिनसलं आहे. त्यामुळे दोनही पक्षामध्ये कटूता निर्माण झाली आहे.

हे ही वाचा...

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी भाजपचे नेते शिवतिर्थावर जाणार का?

पालघर: प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची वरिष्ठांविरोधात रॅगिंगची तक्रार

पीक विमा कंपन्या कोणाच्या फायद्यासाठी आहेत?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांना ट्विटर एक व्हिडीओ पोस्ट करुन स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केलं आहे. ‘स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला !’ असा या ट्विट केलेल्या व्हिडीओचाचं Caption असून या व्हिडीओच्या फ्रेम मध्ये उद्धव ठाकरे यांचा एकही फोटो आपल्याला पाहायला मिळत नाही.

दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सत्ता स्थापनेवरुन निर्माण झालेला अबोला आजही कायम आहे.

Updated : 17 Nov 2019 5:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top