Home > News Update > संभाजी भिडेंविरोधात FIR दाखल

संभाजी भिडेंविरोधात FIR दाखल

संभाजी भिडेंविरोधात FIR दाखल
X

राज्यात लॉकडाऊन लागू असताना त्याचे उल्लंघन करणाऱ्यांच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. संभाजी भिडे यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्याविरोधात पोलिसांनी FIR दाखल केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर पोलीस स्टेशननमध्ये हा FIR दाखल करण्यात आला आहे. भिडे यांनी सांगली ते कोल्हापूर असा प्रवास कोणतीही परवानगी न घेता केला होता असा आरोप त्यांच्यावर कऱण्यात आला आहे. भिडे हे सांगलीहून कोल्हापूर जिल्ह्यात कुणाला तरी भेटण्यासाठी आले होते.

Updated : 30 May 2020 2:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top