Top
Home > Max Political > शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे...

शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे...

शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे...
X

शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. युवा सेनेचे अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव विधीमंडळ गटनेतेपदी मांडला आणि तो सर्वानुमते मंजुर करण्यात आला.

याविषयी ‘मॅक्समहाराष्ट्र’शी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की,”पक्षाने दिलेल्या जबाबदारीला पुर्णपणे न्याय देईन त्याचप्रमाणं जनतेचे प्रश्न पुर्ण क्षमतेनं सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करु, राहीला सरकार स्थापनेचा प्रश्न तर याबद्दलचे सर्व अधिकार आमदारांनी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंना दिले आहेत. त्यांचा जो निर्णय असेल तोच आमचा, तो आम्हाला मंजुर असेल. पाहा व्हिडीओ...

Updated : 31 Oct 2019 12:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top