Home > News Update > राजगृहावर तोडफोड, मास्टर माइंडचा शोध घ्या: अशोक सोनोने

राजगृहावर तोडफोड, मास्टर माइंडचा शोध घ्या: अशोक सोनोने

राजगृहावर तोडफोड, मास्टर माइंडचा शोध घ्या: अशोक सोनोने
X

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. या प्रकरणानंतर भारीप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी या हल्ल्यामागचा मास्टर माइंडचा शोध घेण्यात यावा अशी मागणी केली आहे.

Updated : 8 July 2020 7:39 AM GMT
Next Story
Share it
Top