महाराष्ट्रात झाले तसे बिहारमध्ये होऊ नये

253

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फ़डणवीस यांच्याकडे पक्षाने बिहारची जबाबदारी दिली आहे. पण यावरुन एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रात जसे पाडापाडीचे राजकारण झाले तसे बिहारमध्ये होऊ नये, असा टोला खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

 

Comments