Home > News Update > विनाअनुदानित शिक्षकांचा वाली कोण?

विनाअनुदानित शिक्षकांचा वाली कोण?

विनाअनुदानित शिक्षकांचा वाली कोण?
X

विनाअनुदानीत शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांवर आज आझाद मैदान इथं मुंबई पोलीसांनी लाठीचार्ज केला. आंदेलकांच्या मागण्यांबाबत आम्हाला काही देणं-घेणं नाही, आमचा संबंध फक्त हायकोर्टाच्या आदेशांशी असल्याची भूमिका घेत पोलिसांनी हा लाठीचार्ज केला. त्यानंतर या मुद्द्यावर कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा करण्याचं आश्वासन शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिलं आहे. दरम्यान, जो पर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शिक्षक नेत्यांनी घेतला आहे.

विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न सुटत का नाही, काय आहेत शिक्षकांच्या मागण्या, आणि सरकार शिक्षकांच्या मागण्यांप्रती संवेदनशील का नाही यावर प्रियदर्शिनी हिंगे यांनी केलेली ही चर्चा...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/655462844950883/

Updated : 26 Aug 2019 5:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top