Top
Home > Max Political > महाजनादेश हॅक...

महाजनादेश हॅक...

महाजनादेश हॅक...
X

मी पुन्हा येईन असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली. या यात्रेची माध्यमामध्ये रंगवलेल्या प्रतिमेमुळे देवेंद्र फडणवीस यांना भाजप स्वबळावर सत्तेवर येईल असं वाटत होतं. मात्र, जनतेने भाजपला 106 जागा दिल्या. आणि या 106 जागांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा येण्याला ब्रेक लागला.

या निवडणूकीत जनतेनं सर्व पक्षांना धडाही शिकवला. नक्की काय झालं निवडणूकीत ग्रामीण भागात देवेंद्र फडणवीस यांना नाकारलं गेलं का? देवेंद्र फडणवीस यांना अति विश्वास नडला का? या सह या निवडणूकीत शरद पवार आणि कॉंग्रेसची भूमिका काय होती. पाहा मॅक्समहाराष्ट्रा चे संपादक रविंद्र आंबेकर आणि मॅक्समहाराष्ट्र च्या टीमचे विश्लेषण

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/1493538387466984/?t=1

Updated : 10 Nov 2019 5:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top