Top
Home > News Update > विधानसभा अध्यक्षांबरोबरच उपाध्यक्षांना कोरोनाची लागण...

विधानसभा अध्यक्षांबरोबरच उपाध्यक्षांना कोरोनाची लागण...

विधानसभा अध्यक्षांबरोबरच उपाध्यक्षांना कोरोनाची लागण...
X

राज्याचे विधानसभा अध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता विधानसभा उपाध्यक्षांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्री मंडळातील 10 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कोरोनाची लागण झाली आहे.

या संदर्भात त्यांनी आपण लवकरच करोनावर मात करुन सेवेत दाखल होऊ. असं म्हटलं आहे. 'माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी, असं आवाहन झिरवाळ यांनी केलं आहे. 'लवकरच करोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Updated : 26 Sep 2020 11:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top