Home > News Update > फटाक्यांची आताषबाजी करत मोदींच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद

फटाक्यांची आताषबाजी करत मोदींच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद

फटाक्यांची आताषबाजी करत मोदींच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद
X

पंतप्रधानांनी देशभरातील कोरोना व्हायरसच्या विरोधातील लढाईमध्ये पंतप्रधानांनी नागरिकांना दिवे लावण्याचं, मेणबत्ती लावण्याचं, टॉर्च लावण्याचं आवाहन केलं आहे. त्याला मुंबईत संमीश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. भाजपच्या अनेक नेत्यांनी, सेलिब्रिटींनी, दिवे लावले. एकंदरीत पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला समीश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. मुंबईत चेंबुर मध्ये फटाक्याची आताषबाजी करुन पंतप्रधानांच्या आवाहनाला लोकांनी पाठींबा दिला आहे.

Updated : 5 April 2020 5:24 PM GMT
Next Story
Share it
Top