Top
Home > Max Political > काँग्रेसकडुन मोदींना पर्यटनदिनाच्या शुभेच्छा

काँग्रेसकडुन मोदींना पर्यटनदिनाच्या शुभेच्छा

काँग्रेसकडुन मोदींना पर्यटनदिनाच्या शुभेच्छा
X

आज जागतिक पर्यटन दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ( Narendra Modi ) खोचक टोला लगावला आहे.

काँग्रेसने ( Congress ) त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून मोदींच्या फोटोंचा एक फोटो शेअर करुन त्यांना शुभेच्या दिल्या आहेत.

https://twitter.com/INCIndia/status/1177450895174320128

आज ट्विटरवर #WorldTourismDay हॅशटॅग ट्रेन्डींग आहे. काँग्रेसने मोदी परदेश दौऱ्यानिमित्त विमानात जातानाचे फोटोज् कोलाज करून Happy #WorldTourismDay ✈ असं ट्विट केलं आहे. मोदींच्या सततच्या परदेशी दौऱ्यांमुळे त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून टीका केली जाते. त्यात आता पर्यटन दिनाच्या निमीत्ताने भर पडली आहे.

Updated : 27 Sep 2019 9:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top