Home > News Update > WhatsappHack : प्रियांका गांधी यांचा मोबाईल हॅक?

WhatsappHack : प्रियांका गांधी यांचा मोबाईल हॅक?

WhatsappHack : प्रियांका गांधी यांचा मोबाईल हॅक?
X

प्रियांका गांधी यांचा मोबाईल व्हाट्सअप (WhatsApp) हॅकिंग प्रकरणाने आता नवीन वळण घेतलं असून काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या मोबाईल मध्येही व्हाट्सअँप स्पायवेअर द्वारा हेरगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी दिली आहे.

WhatsApp Hack : व्हॉट्सएप हॅकींगची कोणी सुपारी दिली होती का?- प्रकाश आंबेडकर

WhatsApp Hack: कसं समोर आलं व्हॉट्सएप हॅकींग प्रकरण?

सुरजेवाला यांनी “प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनाही व्हाट्सअँप हॅकिंगचा (WhatsappHack) मेसेज आला होता आणि या बाबतीत सुप्रीम कोर्टाला भाजपकडून करण्यात आलेल्या अवैध हेरगिरीची चौकशी करण्याची विनंती करणार असल्याचंही म्हटलं आहे.”

Updated : 3 Nov 2019 2:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top