विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा तातडीने प्रतिसाद

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बोरिवलीच्या भगवती हॉस्पिटला भेट देऊन १० आयसीयू. खाटा व्हेंटिलेटरसह सुरू करणे, लिक्विड ऑक्सिजन टँकची क्षमता आणि मनुष्यबळ तात्काळ वाढवा, अशी मागणी केली होती.

मुख्यमंत्र्यांनी दरेकर यांना यासंदर्भात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे. २२ जून म्हणजेच आजपासून हॉस्पिटल सुरू करत असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. या तत्परतेबद्दल आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांचे दरेकर यांनी आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here